हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आज अभिनंदन केले.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान लिहितात:
“झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल हेमंत सोरेन यांचे अभिनंदन. आगामी कार्यकाळासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.
@HemantSorenJMM”
Congratulations to Shri Hemant Soren on taking oath as Jharkhand CM. Best wishes to him for his tenure ahead.@HemantSorenJMM
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2024