पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज अवनी लेखारा हिचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"टोक्यो #Paralympics मध्ये अधिक यश. @AvaniLekhara हिच्या शानदार कामगिरीमुळे आनंदित झालो आहोत कांस्य पदक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन. भविष्यातील कामगिरीसाठी तिला अनेक शुभेच्छा. #Praise4Para"
More glory at the Tokyo #Paralympics. Elated by the stupendous performance of @AvaniLekhara. Congratulations to her on bringing home the Bronze medal. Wishing her the very best for her future endeavours. #Praise4Para
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2021