बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शरथ कमलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे;
"@sharathkamal1 ने पटकावलेले सुवर्णपदक इतिहासात खूप खास म्हणून नोंदले जाईल. त्याने संयम, दृढनिश्चय आणि लवचिकतेची ताकद दाखवली आहे. त्याने उत्कृष्ट कौशल्य देखील दाखवून दिले. हे पदक भारतीय टेबल टेनिससाठी एक मोठी चालना आहे. त्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा . #Cheer4India."
Gold medal by @sharathkamal1 will be recorded in history as a very special one. He has shown the power of patience, determination and resilience. He also demonstrated great skills. This medal is a big boost for Indian Table Tennis. Congrats and best wishes to him. #Cheer4India. pic.twitter.com/kdwBjfKSvC
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2022