राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल संदीप कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“बर्मिंगहॅम स्पर्धांमध्ये चालण्याच्या शर्यतीमध्ये आपल्या पथकाची उत्तम कामगिरी पाहून आनंद झाला आहे. 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल संदीप कुमार याचे अभिनंदन. त्याच्या आगामी वाटचालीसाठी सर्वोत्तम शुभेच्छा. #Cheer4India”
Good to see our race walking contingent excel at the Birmingham games. Congratulations to Sandeep Kumar for winning a Bronze medal in the 10,000m event. Wishing him the very best for his upcoming endeavours. #Cheer4India pic.twitter.com/smFkgXVAPy
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2022