पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि तिथल्या जनतेचे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त माझे मित्र @netanyahu आणि इस्रायलच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन. Mazel Tov!"
ברכות לבביות לידידי @netanyahu ולעם ישראל לכבוד יום העצמאות ה-75 של ישראל. מזל טוב!
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2023
Heartiest congratulations to my friend @netanyahu and the people of Israel on the 75th anniversary of independence. Mazel Tov!
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2023