पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यून सुक-येऊल यांचे अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल मी नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यून सुक-येऊल यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि रिपब्लिक ऑफ कोरिया दरम्यान विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक विस्तृत आणि घनिष्ठ करण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.
I warmly congratulate President-elect Yoon Suk-yeol on his victory in Presidential elections. I look forward to working with him to further expand and strengthen the India-ROK Special Strategic Partnership @sukyeol__yoon
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2022