पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मार्गिकेचे उद्घाटन झाल्याबद्दल मुंबईकरांचे अभिनंदन केले. मुंबईच्या मेट्रो नेटवर्कच्या विस्तारामुळे लोकांच्या 'जीवन सुलभतेला ’ चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले.
एक्स वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारले, नागरिकांच्या जीवन सुलभतेला मिळणार चालना! मुंबई मेट्रो लाइन 3, च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मार्गिकेचे उद्घाटन झाल्याबद्दल मुंबईकरांचे अभिनंदन.”
Mumbai’s Metro network expands, boosting ‘Ease of Living’ for people!
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024
Congratulations to the people of Mumbai on the inauguration of the Aarey JVLR to BKC section of Mumbai Metro Line 3, Phase – 1. pic.twitter.com/OGVpeDPkOK
मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारले, नागरिकांच्या जीवन सुलभतेला मिळणार चालना!
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024
मुंबई मेट्रो लाइन 3, च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मार्गिकेचे उद्घाटन झाल्याबद्दल मुंबईकरांचे अभिनंदन. pic.twitter.com/NjA3aVIanJ
Shri Modi also took a ride on the metro and interacted with students, youngsters, beneficiaries of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana and Shramiks who built the Metro.
In a post on X, he wrote:
“Delighted to interact with students, youngsters, beneficiaries of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana and those Shramiks who built the Metro.”
“विद्यार्थी, तरुण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आणि मेट्रोची उभारणी करणाऱ्या कामगारांशी संवाद साधून आनंद झाला.”
Delighted to interact with students, youngsters, beneficiaries of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana and those Shramiks who built the Metro. pic.twitter.com/pa2cciFdKv
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024
विद्यार्थी, तरुण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आणि मेट्रोची उभारणी करणाऱ्या कामगारांशी संवाद साधून आनंद झाला. pic.twitter.com/Nfi4m2Eb8W
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024