जागतिक अॅथलेटीक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“आपल्या सर्वोत्तम क्रीडापटूंपैकी एक असलेल्या क्रीडापटूची सरस कामगिरी!
#WorldChampionships मध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकल्याबद्दल @Neeraj_chopra1 चे अभिनंदन. भारतीय क्रीडा विश्वासाठी हा खास क्षण आहे. नीरजला त्याच्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा.”
A great accomplishment by one of our most distinguished athletes!
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2022
Congratulations to @Neeraj_chopra1 on winning a historic Silver medal at the #WorldChampionships. This is a special moment for Indian sports. Best wishes to Neeraj for his upcoming endeavours. https://t.co/odm49Nw6Bx