पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“ब्राझीलचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे हार्दिक अभिनंदन. मी त्यांना तिसर्या कार्यकाळात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि भारत - ब्राझील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.
Hearty congratulations to @LulaOficial on assuming office as the President of Brazil. I wish him a successful third term and look forward to working with him to strengthen India - Brazil Strategic Partnership.
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2023