पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ल्यूक फ्रेडन यांचे लक्झेंबर्गच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
X पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"लक्झेंबर्गच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल ल्यूक फ्रेडन यांचे हार्दिक अभिनंदन. लोकशाही मूल्यांवर आणि कायद्याच्या राज्यावर सामायिक विश्वास आपल्या दोन्ही देशांत दृढपणे रुजलेले आहेत;भारत-लक्झेंबर्ग मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे."
Heartiest congratulations @LucFrieden on taking over as the Prime Minister of Luxembourg. Looking forward to working closely with you to further strengthen India-Luxembourg relations that are strongly rooted in our shared belief in democratic values and the Rule of Law.
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2023