पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेच्या चमूचे अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"मिशन 100% विद्युतीकरणाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवीन मापदंड स्थापित केल्याबद्दल संपूर्ण @KonkanRailway टीमचे अभिनंदन."
Congratulations to the entire @KonkanRailway Team for the remarkable success of ‘Mission 100% Electrification’ and setting new benchmarks of sustainable development. https://t.co/NB0DAZIVNz
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2022