आशियाई क्रीडा स्पर्धेत, महिलांच्या 76 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत, कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरण बिश्नोईचे केले अभिनंदन
X या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्ती खेळात भारताचा पुन्हा एकदा गौरव!
महिलांच्या 76 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत, कांस्य पदक जिंकल्याबद्दल किरण बिश्नोईचे अभिनंदन ! तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी तिला अनेक शुभेच्छा !.”
More glory in Wrestling at the Asian Games!
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2023
Congratulations to Kiran Bishnoi for winning the Bronze Medal in Women's Wrestling 76kg Freestyle. My best wishes for her upcoming endeavours. pic.twitter.com/VTXGAyq0hd