पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिक कुमारचे हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एका X पोस्टमध्ये म्हटले आहे;
“कार्तिक कुमारच्या रूपात भारतासाठी गौरवाचा आणखी एक क्षण, त्याच्या समर्पण आणि चिकाटीच्या अद्वितीय प्रदर्शनाने 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. त्याचे अभिनंदन आणि पुढील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.”
Another moment of glory for India as Kartik Kumar, with his exceptional display of dedication and perseverance brings home the Silver Medal in the 10,000m event. Congratulations to him and my best wishes for his efforts ahead. pic.twitter.com/rFFmQdu8fU
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2023