अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल जेवियर माइली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
समाज माध्यम ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की;
@JMilei राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन. भारत- अर्जेंटिना धोरणात्मक भागीदारीमध्ये वैविध्य आणून त्यामध्ये विस्तार करण्यासाठी, आपल्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
Congratulations @JMilei for the victory in the Presidential elections. Look forward to working closely with you to diversify and expand India-Argentina strategic partnership.
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2023