स्विस खुली स्पर्धा 2022 चे अजिंक्यपद पटकावल्याबद्दल भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे..
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"स्विस खुली स्पर्धा 2022 जिंकल्याबद्दल @Pvsindhu1 चे अभिनंदन.तिच्या कर्तृत्वाने भारतातील तरुणाईला प्रेरणा मिळते. पुढील वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा."
Congratulations to @Pvsindhu1 on winning the Swiss Open 2022. Her accomplishments inspire the youth of India. Best wishes to her for her future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) March 27, 2022