इस्लामी प्रजासत्ताक इराणच्या अध्यक्षपदी महामहिम मसूद पेझेश्कियान यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केले;
“इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल @drpezeshkian यांचे अभिनंदन. भारत आणि इराण मधील दीर्घकालीन सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करत, दोन्ही देशांमधील नागरिक आणि या प्रदेशाच्या हितासाठी काम करण्यासाठी आपण उत्सुक आहोत.”
Congratulations @drpezeshkian on your election as the President of the Islamic Republic of Iran. Looking forward to working closely with you to further strengthen our warm and long-standing bilateral relationship for the benefit of our peoples and the region.
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2024