कंबोडिया साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महामहिम डॉ. हुन मानेट यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एक्सवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“कंबोडिया साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महामहिम @Dr_Hunmanet_PM यांचे अभिनंदन. आपले मैत्रीपूर्ण ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. @ peacepalace_kh"
Congratulations H.E. @Dr_Hunmanet_PM on assuming charge as the Prime Minister of the Kingdom of Cambodia. I look forward to working closely with you for further elevating our friendly historical ties.@peacepalace_kh
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2023