गोरखपूरच्या गीता प्रेस ची गांधी शांतता पुरस्कार, 2021 साठी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी या संस्थेचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“गांधी शांतता पुरस्कार, 2021 साठी निवड झाल्याबद्दल मी गीता प्रेस गोरखपूरचे अभिनंदन करतो. त्यांनी गेल्या 100 वर्षात, लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी अत्यंत अभिमानास्पद काम केले आहे.”
@GitaPress
अधिक सविस्तर माहितीसाठी ही लिंक बघावी;
I congratulate Gita Press, Gorakhpur on being conferred the Gandhi Peace Prize 2021. They have done commendable work over the last 100 years towards furthering social and cultural transformations among the people. @GitaPress https://t.co/B9DmkE9AvS
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2023