पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गजेंद्र सिंग याचे पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा कनू VL2 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"एक उल्लेखनीय विजय. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा कनू VL2 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल गजेंद्र सिंग याचे अभिनंदन. या कामगिरीचे संपूर्ण भारत कौतुक करत आहे! पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा."
A remarkable triumph. Congratulations to Gajendra Singh on winning a Bronze Medal win in the Para Canoe Men's VL2 Para Asian Games event. India applauds this achievement! All the best for the endeavours ahead. pic.twitter.com/S68aH0PD2L
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023