इयत्ता दहावी यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याबदद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
"दहावी मूल्यमापन निकालात यश मिळवणाऱ्या माझ्या सर्व युवा मित्रांचे खूप खूप अभिनंदन! या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा" असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Congratulations to my young friends who have successfully passed the CBSE Class X examinations. My best wishes to the students for their future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2021