न्यूझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या पक्षाचा विजय झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“नवनिर्वाचित -पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांचे सार्वत्रिक निवडणुकीतील त्यांच्या पक्षाच्या झालेल्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. भारत-न्यूझीलंड संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र कार्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
Heartiest congratulations to Prime Minister-elect @chrisluxonmp for his party's win in the General Elections.
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2023
Look forward to working together to further strengthen India-New Zealand ties.