इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल बेंजामिन नेतन्याहू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारीला प्राधान्य दिल्याबद्दल मोदींनी पंतप्रधान यायर लॅपिड यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
" निवडणुकीतील यशाबद्दल ‘माझेल टोव’ माय फ्रेंड @netanyahu. भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपले संयुक्त प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे."
"@yairlapid भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारीला आपण प्राधान्य दिल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की, उभय देशातील लोकांच्या परस्पर फायद्यासाठी आपल्यातील विचारांमध्ये फलदायी देवाणघेवाण सुरू राहील."
Mazel Tov my friend @netanyahu for your electoral success. I look forward to continuing our joint efforts to deepen the India-Israel strategic partnership.
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2022
מזל טוב ידידי @netanyahu על הצלחתך בבחירות. אני מצפה להמשיך במאמצים המשותפים שלנו להעמקת השותפות האסטרטגית בין הודו וישראל.
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2022
Thank you @yairlapid for your priority to the India-Israel strategic partnership. I hope to continue our fruitful exchange of ideas for the mutual benefit of our peoples.
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2022
תודה לך @yairlapid על תרומתך החשובה לשותפות האסטרטגית של הודו וישראל. אני מקווה להמשיך את חילופי הרעיונות הפוריים שלנו לתועלת ההדדית של עמינו.
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2022