आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल अंतीम पंघलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"फ्रीस्टाईल 53 किलो महिला कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल @OlyAntim चे अभिनंदन. आपल्या देशाला तिचा अभिमान आहे. चमकदार कामगिरी करत राहा, प्रेरणा देत रहा!"
Congratulations to @OlyAntim for clinching the Bronze Medal in Freestyle 53kg Women's Wrestling event. Our nation is proud of her. Keep shining, keep inspiring! pic.twitter.com/sLGGTHRI5b
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2023