जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2021 मध्ये, रौप्य पदक जिंकणारी अंशू मलिक आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या सरिता मोर या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
“जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2021 मध्ये रौप्यपदक जिंकणारी@OLyAnshu आणि कांस्यपदक पटकावणारी @saritamor3 या दोघींचेही अभिनंदन! त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !” असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Congratulations to @OLyAnshu for winning the Silver and @saritamor3 for winning the Bronze at the World Wrestling Championship 2021. Best wishes to these outstanding athletes for their future endeavours. pic.twitter.com/2HNzheJ6G7
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2021