हांगझाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत F46 भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंगचे अभिनंदन केले आहे.

X वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:

“भालाफेक F46 प्रकारात कांस्य पदक जिंकून अजित सिंगने फार मोठी कामगिरी केली आहे. हे यश त्याचे परिश्रम आणि समर्पणाचा परिपाक आहे. त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mobile payments near ₹200 lakh crore in 2H 2024 as UPI leads digital surge

Media Coverage

Mobile payments near ₹200 lakh crore in 2H 2024 as UPI leads digital surge
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM lauds Delhi Government for implementing Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission
April 11, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today lauded the Delhi Government for implementing the Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission (PM-ABHIM) and for starting the distribution of Ayushman Bharat cards under Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY).

Responding to a post by Chief minister of Delhi on X, Shri Modi said:

“दिल्ली के हेल्थ सेक्टर से जुड़ा एक क्रांतिकारी कदम! डबल इंजन सरकार का यह मिशन यहां के मेरे लाखों भाई-बहनों के लिए बेहद फायदेमंद होने वाला है। मुझे बहुत खुशी है कि दिल्लीवासी भी अब आयुष्मान योजना के तहत अपना इलाज करा पाएंगे।”