पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक वायके अलघ यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;
"प्राध्यापक वायके अलघ हे एक ख्यातनाम विद्वान होते, सार्वजनिक धोरणाच्या विशेषतः ग्रामीण विकास, पर्यावरण आणि अर्थशास्त्र या पैलूंचा त्यांना विशेष ध्यास होता. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे . त्यांच्या बरोबर केलेल्या संवादाच्या स्मृती कायम राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे, ओम शांती.”
Professor YK Alagh was a distinguished scholar who was passionate about various aspects of public policy, particularly rural development, the environment and economics. Pained by his demise. I will cherish our interactions. My thoughts are with his family and friends. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2022