प्रसिद्ध साहित्यिक बुद्धदेव गुहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
बुद्धदेव गुहा यांचे लेखन बहुआयामी आणि पर्यावरणाप्रती अतिशय संवेदनशीलता व्यक्त करणारे होते. त्यांच्या साहित्य कृतींचा आनंद अनेक पिढ्या विशेषकरून युवा वर्ग घेत आहे. बुद्धदेव गुहा यांच्या निधनाने साहित्य जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरसंदेशात म्हटले आहे. ओम शांती !
Shri Buddhadeb Guha’s writings were multifaceted and displayed great sensitivity to the environment. His works were enjoyed across generations, particularly among youngsters. His passing away is a big loss to the literary world. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021