पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवित हानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि या घटनेची सविस्तर माहिती मागवली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"पंतप्रधान @narendramodi यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल सविस्तर माहिती मागवली आहे. त्यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांप्रति शोकभावना व्यक्त केल्या आहेत. "
PM @narendramodi has sought details on the terror attack in Jammu and Kashmir. He has also expressed condolences to the families of those security personnel who have been martyred in the attack.
— PMO India (@PMOIndia) December 13, 2021