पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशमधील बरेली येथे रस्ते अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे;
“उत्तरप्रदेशमध्ये बरेली येथे झालेल्या रस्ते अपघाताबद्दल मला अत्यंत दुःख वाटत आहे. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या प्रसंगी ईश्वर त्यांना बळ देवो: पंतप्रधान"
उत्तर प्रदेश के बरेली में हुए सड़क हादसे से अत्यंत दुख हुआ है। इसमें जान गंवाने वालों के परिजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। ईश्वर शोक की इस घड़ी में उन्हें संबल प्रदान करे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 31, 2022