बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :
''भगवान बिरसा मुंडा जी यांचे वंशज मंगल मुंडा यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबासोबतच झारखंडच्या आदिवासी समाजाचीही कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. दुःखाच्या या क्षणी ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती प्रदान करो. ओम शांती!”
भगवान बिरसा मुंडा जी के वंशज मंगल मुंडा जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना उनके परिवार के साथ ही झारखंड के जनजातीय समाज के लिए भी अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में ईश्वर उनके परिजनों को संबल प्रदान करे। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2024