पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि ‘संस्कार भारती’चे राष्ट्रीय संरक्षक डॉ.बाबा योगेंद्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाने कलाविश्वाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे ,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“देशसेवेसाठी समर्पित पद्मश्री बाबा योगेंद्रजी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो. ओम शांती!"
देश सेवा में समर्पित पद्मश्री बाबा योगेंद्र जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना संपूर्ण कला जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। ईश्वर उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दे। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2022