पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथील सीरम संस्थेमधील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, "@SerumInstIndia येथील आगीत झालेल्या जीवितहानीमुळे खूप दु:ख झाले आहे. या दु: खद प्रसंगी माझ्या भावना प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो."
Anguished by the loss of lives due to an unfortunate fire at the @SerumInstIndia. In this sad hour, my thoughts are with the families of those who lost their lives. I pray that those injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2021