पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील, अहमदाबाद येथील बावला-बगोदरा महामार्गावर झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून (PMNR) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“अहमदाबाद जिल्ह्यातील बावला-बगोदरा महामार्गावरील रस्ते अपघातामुळे तीव्र दुःख झाले. या अपघातातल्या शोकाकुल कुटुंबीयांसमवेत माझ्या संवेदना आणि जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होवोत अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे.
Pained by the road mishap on the Bavla – Bagodara highway in Ahmedabad district. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. The local administration is providing all possible assistance to those affected.
— PMO India (@PMOIndia) August 11, 2023
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF will be…