पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज परिसरात झालेल्या रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे;
“उत्तर प्रदेशात अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज परिसरात झालेली रस्ता दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या प्रती मी तीव्र दुःख व्यक्त करतो. तसेच या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो: पंतप्रधान @narendramodi”
उत्तर प्रदेश में अमेठी के गौरीगंज में हुआ सड़क हादसा अत्यंत दुखद है। इसमें जान गंवाने वालों के परिजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। इसके साथ ही घायल लोगों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 18, 2022