पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून (पीएमएनआरएफ), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडितांसाठी सहाय्य जाहीर  केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे,

"दतिया येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून(PMNRF) 2 लाख रुपयांची तसेच  जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
UN bullish on investment and consumption, retains India’s growth forecast at 6.6% for 2025

Media Coverage

UN bullish on investment and consumption, retains India’s growth forecast at 6.6% for 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 जानेवारी 2025
January 09, 2025

Appreciation for Modi Governments Support and Engagement to Indians Around the World