पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त सेंद्रिय शेतकरी पप्पामल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पप्पामल यांनी शेतीत विशेषत: सेंद्रिय शेतीत आपला विशेष ठसा उमटवला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. लोकांनी त्यांची नम्रता आणि त्यांचा दयाळू स्वभाव याबद्दल नेहमीच प्रशंसा केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात लिहिले आहे;

“पप्पामल जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांनी शेतीत विशेषत: सेंद्रिय शेतीत आपला विशेष ठसा उमटवला आहे.   नम्रता आणि दयाळू स्वभावासाठी लोकांनी त्यांचे नेहमी कौतुक केले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि शुभचिंतक यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Kumbh Mela 2025: Impact On Local Economy And Business

Media Coverage

Kumbh Mela 2025: Impact On Local Economy And Business
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 डिसेंबर 2024
December 29, 2024

Citizens Appreciate PM's Dedication to National Progress - #MannkiBaat

Appreciation for PM Modi’s vision of Viksit Bharat – Vikas bhi, Virasat bhi