आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु: ख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. आध्यात्मिक परंपरांप्रति समर्पित राहून त्यांनी संत समाजाच्या अनेक विचारधारांना एकत्र जोडण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ॐ शांति!"
अखाड़ा परिषद के अध्यक्ष श्री नरेंद्र गिरि जी का देहावसान अत्यंत दुखद है। आध्यात्मिक परंपराओं के प्रति समर्पित रहते हुए उन्होंने संत समाज की अनेक धाराओं को एक साथ जोड़ने में बड़ी भूमिका निभाई। प्रभु उन्हें अपने श्री चरणों में स्थान दें। ॐ शांति!!
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2021