Announces ex gratia

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुधियानामधील गॅस गळती दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना आणि जखमींना सानुग्रह अनुदान घोषित केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे :

"लुधियानामधील गॅस गळती दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधानांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये, तर जखमींना 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य घोषित केले आहे."

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
UPI hits record with ₹16.73 billion in transactions worth ₹23.25 lakh crore in December 2024

Media Coverage

UPI hits record with ₹16.73 billion in transactions worth ₹23.25 lakh crore in December 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 जानेवारी 2025
January 03, 2025

India Continues to Grow with the Modi Government: Increase in Trade, Jobs, and Connectivity