पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे आणि ते लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. तुमची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. आज सागरी सुरक्षेवरील यूएनएससी खुल्या चर्चेत आम्हाला तुमची अनुपस्थिती जाणवेल. @ComradeRalph "
I condemn the ghastly attack on Prime Minister Ralph Gonsalves of St. Vincent and the Grenadines. Excellency, I wish you quick recovery and good health. We will miss your presence at the UNSC Open Debate on Maritime Security today. @ComradeRalph
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2021