पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रव्यापी महा-सायक्लोथॉन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांनी निरोगी जीवनाच्या महत्वाबाबत जनजागृती केल्याबद्दल कौतुक केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"ज्यांनी यात सहभाग घेतला आणि निरोगी जीवनाविषयी जागरुकता पसरवली त्या सर्वांना शुभेच्छा."
Compliments to all those who took part and spread awareness on healthy living. https://t.co/k5GFvstcs6
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2023