अरुणाचल प्रदेशातील साजोलोन्ग जमातीच्या काझालंग गावाला किरण रिजिजू यांनी नुकत्याच दिलेल्या भेटीनंतर त्यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग केले. ‘अरुणाचल प्रदेशातील मूळ लोकगीते व लोकनृत्ये येथील प्रत्येक समुदायाचा जणू प्राणच आहेत’ , असे ट्विट रिजिजू यांनी केले होते.
त्याला टॅग करत पंतप्रधानांनी ट्विट केले की, “आपले कायदेमंत्री @किरण रिजिजू देखील नृत्यकुशल आहेत!
अरुणाचल प्रदेशाची विविधरंगी व उज्ज्वल संस्कृती पाहून आनंद झाला …”
Our Law Minister @KirenRijiju is also a decent dancer!
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2021
Good to see the vibrant and glorious culture of Arunachal Pradesh… https://t.co/NmW0i4XUdD