चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिला दुहेरी कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज शीतल देवी आणि सरिता यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
“महिला दुहेरी कंपाउंड स्पर्धेत शानदार रौप्य पदक मिळविल्याबद्दल आपल्या दिव्यांग नेमबाज शीतल देवी आणि सरिता यांचे अभिनंदन. त्यांच्या यशाचा भारताला अभिमान आहे.”
Congratulations to our Para Archers, Sheetal Devi and Sarita, for securing a splendid Silver Medal in the Women's Doubles Compound Event. India celebrates this well-deserved success. pic.twitter.com/Z5HNNlxDeU
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023