हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पुरुषांच्या कबड्डी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“एक आनंदाचा क्षण! आपला कबड्डी पुरुष संघ अजिंक्य आहे!
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन.
संघाचा अढळ दृढनिश्चय आणि परिपूर्ण सांघिक कामगिरी यामुळे भारताला हा गौरव प्राप्त झाला आहे.”
A moment of jubilation! Our Kabbadi Men's Team is Invincible!
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023
Congratulations on clinching the Gold Medal at Asian Games.
Their relentless determination and impeccable teamwork have brought glory to India. pic.twitter.com/d0ySCCgZs9