चीनमधील हांगझाऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या भालाफेक-एफ 37 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हॅनीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालाफेक-एफ 37 मध्ये सुवर्णपदक मिळवून हॅनीची एक उत्कृष्ट कामगिरी!
त्याने अतुलनीय कौशल्य दाखवून भारताला अमर्याद आनंद देत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
A stellar accomplishment by Haney, securing the Gold Medal in the Men's Javelin Throw-F37 at the Asian Para Games!
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023
His unparalleled skill has ushered in boundless joy and pride for India. Best wishes for the endeavours ahead. pic.twitter.com/Wf6w4ei0Tf