चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर-T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नारायण ठाकूर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत दुसरे पदक जिंकल्याबद्दल नारायण ठाकूर यांचे अभिनंदन.
पुरुषांच्या 100 मीटर-T35 स्पर्धेतील हे कांस्यपदक हे त्यांच्या अतुलनीय प्रतिभेचा आणि उत्कृष्टतेसाठीच्या अटूट वचनबद्धतेचा दाखलाच होय.”
Congratulations to @Narayan38978378 on winning his second medal at the Asian Para Games.
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023
This Bronze in the Men's 100m-T35 event is a testament to his incredible talent and unwavering commitment to excellence. pic.twitter.com/gIqZ3vUMbR