चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
“आशियाई पॅरा गेम्समध्ये बॅडमिंटन महिला एकेरी SU5 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदासचे हार्दिक अभिनंदन.
समर्पणापासून विजयापर्यंतचा तिचा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.”
Heartiest congratulations to Manisha Ramadass for clinching the Bronze in Badminton Women's Singles SU5 at Asian Para Games.
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023
Her journey from dedication to victory is an inspiration to every Indian. pic.twitter.com/e1L7uww94O