चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी एसएल 3 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मानसी जोशी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“बॅडमिंटन महिला एकेरी एसएल 3 मध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल मानसी जोशीचे अभिनंदन! हा एक अतुल्य पराक्रम आहे. भारत हे यश मोठ्या उत्साहात साजरे करत आहे!”
Congratulations to @joshimanasi11 for securing the Bronze Medal in Badminton Women's Singles SL3! This is an incredible feat. India celebrates this success with immense excitement! pic.twitter.com/h2Tcvc4KOS
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023