Quoteहातमागामध्ये भारताची विविधता आणि असंख्य विणकर आणि कारागीरांचे कौशल्य दिसून येते : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले  की हातमागामध्ये भारताची विविधता आणि असंख्य विणकर आणि कारागीरांचे कौशल्य दिसून येते. त्यांनी  स्थानिक हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:

"हातमागामध्ये भारताची विविधता आणि असंख्य विणकर आणि कारागीरांचे कौशल्य दिसून येते. राष्ट्रीय हातमाग दिवस हा  #MyHandloomMyPride ची भावना बळकट करून आपल्या  विणकरांना पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे. चला आपण सगळे स्थानिक  हातमाग उत्पादनांचे समर्थन करूया !"

 ऑलिम्पिक पदक विजेत्या सायखोम मीराबाई चानूच्या ट्विटचा दाखला  देत  पंतप्रधानांनी ट्विट केले:

"गेल्या काही वर्षांत हातमागांबद्दल नव्याने रुची निर्माण झाली आहे. @Mirabai_chanu #MyHandloomMyPride च्या भावनेला पाठिंबा देत आहे हे पाहून आनंद झाला. मला विश्वास आहे की हातमाग क्षेत्र आत्मनिर्भर भारत उभारणीसाठी योगदान देत राहील."

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Rice exports hit record $ 12 billion

Media Coverage

Rice exports hit record $ 12 billion
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 एप्रिल 2025
April 17, 2025

Citizens Appreciate India’s Global Ascent: From Farms to Fleets, PM Modi’s Vision Powers Progress