पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नागरिकांच्या कल्याणासाठी माँ कुष्मांडा यांना वंदन करून त्यांचे आशिर्वाद मागितले आहेत.

मोदी यांनी देवीचे स्तुतीस्तोत्र(प्रार्थना)देखील सामायिक केली.

पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट लिहिले आहे;

“नवरात्रीचा आजचा  चौथा दिवस हा श्री कुष्मांडा  मातेच्या पूजेचा पवित्र दिन आहे.  आपल्या सर्वांच्या कुटुंबियांच्या समृद्धीसाठी मी देवीची प्रार्थना करतो.”