Quoteपंतप्रधानांनी पश्चिम त्रिपुरातील अर्जुन सिंह यांच्याशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित देखील केले.

या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. पीएम आवास, उज्ज्वला, मोफत शौचालयाचे लाभार्थी असलेले त्रिपुरातील चहाच्या मळ्यात काम करणारे अर्जुन सिंह यांना  1.3 लाख रुपयांची मदत मिळाल्यानंतर ते कच्च्या घरातून पक्क्या घरात रहायला गेले आणि चुलीच्या जागी गॅसची शेगडी मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनात  आमूलाग्र बदल घडून आला. मोदी की गारंटीच्या गाडीबद्दल त्यांच्या गावात आणि आसपासच्या भागात उत्सुकता असल्याची  माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळताना फारशी अडचण येत नाही याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

 

  • Ajay Chourasia February 26, 2024

    jay shree ram
  • Ajay Chourasia February 26, 2024

    jay shree ram
  • DEVENDRA SHAH February 25, 2024

    'Today women are succeeding in all phases of life,' Modi in Mann ki Baat ahead of Women's day
  • Kiran jain February 25, 2024

    vande bharat
  • JayVeer Rajpoot February 23, 2024

    jindabad BJP
  • JayVeer Rajpoot February 23, 2024

    Jay Shri Ram Jay Shri Radhe
  • JayVeer Rajpoot February 23, 2024

    duniya ki Sabse takatvar neta Narendra Modi ji
  • JayVeer Rajpoot February 23, 2024

    Jay Ho Modi ji ki
  • Dhajendra Khari February 20, 2024

    ओहदे और बड़प्पन का अभिमान कभी भी नहीं करना चाहिये, क्योंकि मोर के पंखों का बोझ ही उसे उड़ने नहीं देता है।
  • Dhajendra Khari February 19, 2024

    विश्व के सबसे लोकप्रिय राजनेता, राष्ट्र उत्थान के लिए दिन-रात परिश्रम कर रहे भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी का हार्दिक स्वागत, वंदन एवं अभिनंदन।
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India Eyes Rs 3 Lakh Crore Defence Production By 2025 After 174% Surge In 10 Years

Media Coverage

India Eyes Rs 3 Lakh Crore Defence Production By 2025 After 174% Surge In 10 Years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 मार्च 2025
March 26, 2025

Empowering Every Indian: PM Modi's Self-Reliance Mission